⚡10 सप्टेंबर रोजी आहे हे विशेष व्रत, जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि पूजा विधी
By टीम लेटेस्टली
10 सप्टेंबर रोजी विघ्नराज संकष्टी चतुर्थी साजरी केली जात आहे. या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते. जाणून घ्या तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ, पूजा विधी आणि या व्रताचे धार्मिक महत्त्व.