सण आणि उत्सव

⚡Republic Day 2022: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर भव्य संचलन

By PBNS India

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारी 2022 रोजी देश 73 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2022) साजरा करणार आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा हा स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात साजरा होत आहे, हे वर्ष देशभरात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून साजरे केले जात असल्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे

...

Read Full Story