⚡वट सावित्री पौर्णिमेच्या व्रतादरम्यान लक्षात ठेवा 'या' गोष्टी
By Bhakti Aghav
या दिवशी महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि सावित्री-सत्यवानाची कथा ऐकतात. त्याच वेळी, या पवित्र दिवसा बद्दल अनेक नियम बनवण्यात आले आहेत, जे प्रत्येकाने पाळले पाहिजेत. हे व्रत पाळताना कोणत्या नियमांचे पालन करावे? ते जाणून घेऊया.