⚡अमरनाथला जाणाऱ्यांसाठी नोंदणी सुरू; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
By Bhakti Aghav
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी आजपासून म्हणजेच 14 एप्रिलपासून सुरू झाली आहे. अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तर अमरनाथ यात्रा नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल येथे जाणून घ्या.