सण आणि उत्सव

⚡Ramadan 2021 Sheer Khurma Recipe: यंदा शीर खुरमा बनवण्यासाठी ट्राय करा 'या' हटके रेसिपी

By shubhangi salve

इस्लामिक कॅलेंडर नुसार ईद-उल-फितर रमजानच्या अरबी महिन्यानंतर शव्वाल महिन्याच्या पहिल्या तारखेला साजरा केला जातो. ईदच्या दिवशी सकाळची प्रार्थना सुरू होते. ईदच्या नमाजात हजारो मुस्लिम जमतात आणि नमाज अदा करतात.या दिवशी गोड शेवय्यांसह अन्य पदार्थ बनवले जातात. यासाठीच त्याला 'मीठी ईद' असे सुद्धा म्हटले जाते.

...

Read Full Story