व्हॅलेंटाइन वीकमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 फेब्रुवारी ला प्रपोज डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. या खास दिवशी लोक खास व्यक्ती विषयी असलेले प्रेम व्यक्त करतात, ज्यामुळे हा दिवस कपल्ससाठी खास बनतं. या दिवशी प्रेमात असणारे लोक आपल्या भावना व्यक्त करतात आणि ज्याला पसंत करतात त्याला प्रपोज करण्याची पद्धत आहे. 14 फेब्रुवारी हा महिना प्रेमाचा महिना मानला जातो कारण या महिन्यात व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याची पद्धत आहे.
...