सण आणि उत्सव

⚡श्राद्धांच्या तिथीनुसार यंदा कधी कराल पिंडदान आणि तर्पण

By Dipali Nevarekar

यंदा पितृपंधरवडा हा 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये पाळला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात, कुटुंबामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध तिथीनुसार कोणत्या दिवशी करावे यासाठी हे वेळापत्रक नक्की पहा.

...

Read Full Story