सनातन धर्मात एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात, प्रत्येक एकादशीचे स्वतःचे महत्त्व असते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात, याला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात. या शुभ प्रसंगी भक्तिसंदेश, व्हॉट्सअॅप विश, कोट्स, फेसबुक ग्रीटिंग्जच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता.
...