⚡परशुराम जयंतीच्या दिवशी Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरा करा खास दिवस!
By टीम लेटेस्टली
या वर्षी परशुराम जयंतीला काही विशेष शुभ योगायोग घडत आहे. या दिवशी सौभाग्य योग दुपारी 03:54 पर्यंत राहील. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवाराला परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील शुभेच्छापत्र मोफत डाऊनलोड करू शकता.