गणपती उत्सवामुळे (Ganeshotsav 2022) प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी आणि वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा (Panvel-Chiplun DEMU Special Services ) चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष डेमू सेवेचा (DEMU Special Services) तपशील खाली दिला आहे.
...