lifestyle

⚡ माऊलींच्या वारकर्‍यांना आषाढी वारी 2019 च्या पहिल्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स

By टीम लेटेस्टली

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी वारकर्‍यांना पुढील 20 दिवसांच्या सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देणारी खास मराठमोळी ग्रिटिंग्स शेअर करून शुभेच्छा द्या. आजपासून वारकरी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहेत. यंदा १२ जुलै दिवशी आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार आहे.

...

Read Full Story