⚡यंदा 18 नोव्हेंबर रोजी साजरी होणार 'पांडव पंचमी'; जाणून घ्या काय आहे महत्व आणि आख्यायिका
By टीम लेटेस्टली
Pandav Panchami - महाराष्ट्रासह गुजरातमध्ये हा दिवस दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून हा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. याच पंचमीला लाभ पंचमी म्हणूनही ओळखले जाते. कोणतीही शुभ कार्ये करण्यासाठी हा उत्तम दिवस मानला जातो.