ज्येष्ठा गौरी पूजनच्या दिवशी विवाहित महिला एकमेकींना गौरी पूजनाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील Wishes, Greetings,WhatsApp Status द्वारे द्या गौरी आवाहनाच्या मंगलमय शुभेच्छा तुमच्या मैत्रिणींना पाठवू शकता. यासाठी तुम्ही आम्ही तयार केलेले खास ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता.
...