lifestyle

⚡भारतातही सक्रिय ज्वालामुखी? जाणून घ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त त्याचे महत्त्व, इतिहास आणि काही रंजक गोष्टी!

By Shreya Varke

दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यटनाचे सर्व प्रकार पाहता हा दिवस देशाच्या विकासात, अर्थव्यवस्थेत आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीत पर्यटन उद्योगाचे महत्त्व पटवून देतो. भारतातील पर्यटनाचे महत्त्व वाढविणे आणि पर्यटकांना भारतीय संस्कृती, वारसा आणि विविधतेची ओळख करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाच्या सेलिब्रेशनअंतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम केले जातात

...

Read Full Story