गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. विसर्जन मिरवणुकीत सर्वांना सहभागी होता यावे त्यासाठी मुंबई पोलिसांनीही तयारी केली आहे. मुंबईतील 204 कृत्रिम तलावांसोबतच, बीएमसीने दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून भाविकांना त्यांच्या जवळच्या विसर्जन स्थळाची माहितीही देण्यात आली आहे.
...