By Dipali Nevarekar
मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करणार्या महिला एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते.