सण आणि उत्सव

⚡महालक्ष्मी चं व्रत करणार्‍यांसाठी पहा यंदा व्रताच्या दिवसाच्या तारखा

By टीम लेटेस्टली

Margashirsha Guruvar Vrat 2021 Dates: मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात यंदा 5 डिसेंबरला होत आहे तर सांगता 2 जानेवारी दिवशी होणार आहे. यामध्ये मार्गशीर्ष गुरूवार व्रताचे 4 दिवस आहेत. 30 डिसेंबर दिवशी या व्रतामधील शेवटचा गुरूवार असणार आहे.

...

Read Full Story