⚡मार्गशीर्ष गुरुवार निमित्त महालक्ष्मी देवीचा घट कसा सजवाल?
By Darshana Pawar
Margashirsha Guruvar Mahalaxmi Puja 2020: नव्याने महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्या प्रत्येकीला ही पूजा नेमकी कशी करावी, घट कसा सजवावा हा मोठा प्रश्न पडलेला असतो. तर मग जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार निमित्त महालक्ष्मी देवीचा घट कसा सजवावा