lifestyle

⚡भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाडा गुलाम का होता?

By टीम लेटेस्टली

१७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास, मराठवाड्याचे नाव कसे पडले, निजामशाहीचा उदय आणि या लढ्यात सांस्कृतिक, राजकीय व सशस्त्र चळवळींनी कशी महत्त्वाची भूमिका बजावली, हे जाणून घ्या.

...

Read Full Story