⚡तुळशी विवाहाच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारे देत मंगलमय करा आजचा दिवस!
By टीम लेटेस्टली
हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. तथापि, अनेक ठिकाणी देव उठाणी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.