उद्या १९ ऑगस्ट रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एकाच दिवशी महाराष्ट्रात साजरे केले जातात. रक्षा बंधनाच्या सणाला प्रत्येकाच्या घरात गोड पदार्थ बाजारातून आणले जातात. त्यात पेठा,बर्फी हे नेहमीचे झाले आहेत. त्यामुळे यंदा भेसळयुक्त पदार्थ बनवण्याऐवजी घराच्या घरीच हे पदार्थ बनवा
...