⚡मकर संक्रांत हळदी-कुंकू 2026: यंदा 'या' कालावधीत रंगणार सौभाग्याचा सोहळा; वाचा सविस्तर माहिती आणि निमंत्रण संदेश
By Krishna Ram
मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या हळदी-कुंकू समारंभाचे धार्मिक महत्त्व, २०२६ मधील शुभ मुहूर्त आणि निमंत्रणासाठी वापरता येतील असे निवडक मराठी संदेश.