lifestyle

⚡मकर संक्रांतीनिमित्त Quotes, WhatsApp Wishes, GIF Greetings आणि Photo SMS च्या माध्यमातुन द्या खास शुभेच्छा

By Shreya Varke

सूर्यदेव उत्तरायण दक्षिणायनापासून सुरू होते, ज्यामुळे देवतांच्या दिवसाची सुरुवात होते. तसेच या दिवशी श्रीहरीने पृथ्वीवरून असुरांचा वध केला आणि त्यांच्या विजयाच्या आनंदात हा सण साजरा केला जातो, असे म्हटले जाते. या निमित्ताने तुम्ही या मराठी मेसेज, कोट्स, व्हॉट्सअॅप विश, जीआयएफ ग्रीटिंग्ज आणि फोटो एसएमएसच्या माध्यमातून मित्र आणि नातेवाईकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊ शकता.

...

Read Full Story