मकर संक्रांतीच्या वेळी उत्तर भारतात थंडीचा हंगाम असतो. वैद्यकीय शास्त्रानुसार या ऋतूत तीळ आणि गुळाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. हिवाळ्यात ही ऊर्जा शरीराचे रक्षण करते. मकर संक्रांतीला सूर्यपूजा आणि दानधर्मालाही विशेष महत्त्व आहे. दरम्यान, मकर संक्रांतीनिमित्त महिला हातावर मेहेंदी काढतात, सगळा श्रुंगार करतात. आम्ही मकर संक्रांतीनिमित्त काढता येतील असे हटके मेहेंदी डिझाईन घेऊन आलो आहोत.
...