⚡Makar Sankranti: मकर संक्रांत का साजरी केली जाते? जाणून घ्या इतिहास
By Shreya Varke
मकर संक्रांती हा देशाच्या विविध भागात साजरा केला जाणारा महत्त्वाचा सण आहे. 14 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा दिवस हा शुभ उत्तरायणाची सुरुवात आहे. मकर संक्रांती ही विविधतेतील एकतेचे एक आदर्श उदाहरण आहे.