lifestyle

⚡Makar Sankranti 2021 : मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा

By shubhangi salve

मकर संक्रांत सर्वात जास्त महत्व असते ते तिळगुळ म्हणजेच हलवा आणि तिळाच्या लाडू ला.थंडीच्या दिवसात तीळ शरीरासाठी चांगले ही असतात. बऱ्याच महिला घरी तिळाचे लाडू करतात.मात्र तिळगुळ म्हणजेच ज्याला हलवा ही म्हटले जाते ते घरी जास्त करताना पहायला मिळत नाही.

...

Read Full Story