⚡महात्मा फुले जयंतीनिमित्त भाषणाची तयारी: प्रभावी मांडणी कशी करावी?
By Krishna Ram
11 एप्रिल रोजी साजरी होणारी महात्मा जोतिराव फुले यांची जयंती लक्षात घेता, शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रभावी मराठी भाषण कसे असावे, याचे मार्गदर्शन या लेखात दिले आहे.