⚡बकरीदच्या शासकीय सुट्टीत ऐनवेळी बदल; चंद्रदर्शनानंतर गुरुवारी शाळा, कॉलेजेस आणि बँका बंद राहणार
By Abdul Kadir
चंद्रदर्शन न झाल्यामुळे यंदा महाराष्ट्रात बकरीद (ईद-उल-अजहा) साजरी करण्याच्या तारखेत बदल झाला असून, राज्य सरकारने अधिकृत सार्वजनिक सुट्टी आता २७ मे ऐवजी २८ मे २०२६ रोजी जाहीर केली आहे.