lifestyle

⚡महापरिनिर्वाण दिनी WhatsApp Stickers, Shayari, GIF Images, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश

By Shreya Varke

भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले होते. दरवर्षी बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आंबेडकरांनी भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यात मदत केली आणि ते देशाचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री बनले. 14 ऑक्टोबर 1956 रोजी आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांच्या सुमारे 5 लाख अनुयायांचे बौद्ध धर्मात रूपांतर केले.

...

Read Full Story