lifestyle

⚡मुंबईत 26-27 फेब्रुवारी रोजी महा शिवरात्रीनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन; सामूहिक शिवमंत्र आणि स्तोत्रांचे जप, यज्ञ, शास्त्रीय शिव तांडव सादरीकरणसह बरेच काही, जाणून घ्या सविस्तर

By टीम लेटेस्टली

उपस्थितांना एक अद्भुत प्रेरणादायी शास्त्रीय शिव तांडव सादरीकरण आणि सुप्रसिद्ध कलाकारांची भक्ती संगीत मैफिल पाहायला मिळेल. संपूर्ण कार्यक्रमात, अन्नदान आणि प्रसाद वितरणाद्वारे तीन लाखांहून अधिक उपस्थितांना अन्नही पुरवले जाईल.

...

Read Full Story