सण आणि उत्सव

⚡उद्या आहे वर्षातील पहिले चंद्रग्रहण, भारतात दिसणार Blood Moon?

By टीम लेटेस्टली

2021 मध्ये एकूण दोन चंद्रग्रहण होणार आहेत, ज्यापैकी पहिले चंद्रग्रहण 26 मे, 2021 रोजी दुपारी 2.17 वाजता सुरु होईल आणि संध्याकाळी 7.19 पर्यंत राहील. संपूर्ण चंद्रग्रहण चरण संध्याकाळी 4.39 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4.58 वाजता संपेल

...

Read Full Story