सण आणि उत्सव

⚡दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाविषयी संपूर्ण माहिती, जाणून घ्या

By Shreya Varke

2024 हे लीप वर्ष आहे, म्हणजे फेब्रुवारीमध्ये अतिरिक्त दिवस. पण प्रत्येक चौथे वर्ष हे लीप वर्ष नसते. त्याचे गणित अतिशय गुंतागुंतीचे आहे. लीप वर्ष म्हणजे फेब्रुवारीमध्ये २८ ऐवजी २९ दिवस असतात. 2024 हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष दर चौथ्या वर्षी येते असा सामान्य समज आहे. पण गणित इतके सोपे नाही, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story