यावर्षी ललिता पंचमी 7 ऑक्टोबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. ललिता पंचमी निमित्त तुम्ही आपल्या मित्र-परिवाराला Quotes, Facebook Greetings, WhatsApp Status द्वारा शुभेच्छा देऊन नवरात्रीतील खास दिवस साजरा करू शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.
...