⚡लाडकी बहीण योजना: महिलांसाठी आनंदाची बातमी; संक्रांतीनिमित्त ३००० रुपये खात्यात होणार जमा
By Abdul Kadir
महाराष्ट्र सरकारच्या 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना मकर संक्रांतीनिमित्त दोन महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहेत. 14 जानेवारीपूर्वी 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.