⚡कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत साजरा करा आजचा खास दिवस
By टीम लेटेस्टली
अश्विन पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी माता चंद्र मंडळामधून पृथ्वीवर येते आणि संचार करते अशी मान्यता करते. तसेच कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहेत याची विचारणा करते. त्यामुळे कोजागरी पौर्णिमेची रात्र जागवतात.