धार्मिक मान्यतेनुसार, शरद पौर्णिमा ही देवी लक्ष्मीच्या अवताराचे प्रतीक आहे, ज्यामुळे ही रात्र धन आणि समृद्धीसाठी खूप शुभ मानली जाते. कोजागरी पौर्णिमाला 'शरद पौर्णिमेला' असेही म्हणतात. असे मानले जाते की, या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरून चांगले कर्म करणाऱ्यांना आशीर्वाद देते.
...