⚡चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा आणि कलश प्रतिष्ठापना करण्यासाठी योग्य पद्धत आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या
By टीम लेटेस्टली
नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी मुलींना जेवण दिले जाते आणि उपवास सोडला जातो. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा असा एक उत्सव आहे जो महिलांचे महत्त्व आणि त्यांची शक्ती दर्शवितो.