By Bhakti Aghav
'शोभा यात्रा' किंवा 'नववर्ष स्वागत यात्रा' ही शहरातील गुढी पाडव्याच्या उत्सवातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्यांपैकी एक आहे. मुंबईत गुढीपाडव्या निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्ही गिरगाव शोभा यात्रेत सहभागी होऊ शकता.
...