सण आणि उत्सव

⚡कामदा एकादशीची तारीख, पूजा विधी आणि महत्व, जाणून घ्या

By Shreya Varke

19 एप्रिल 2024 रोजी कामदा एकादशी व्रत केले जाणार आहे. हे व्रत केल्याने माणसाला आसुरी जीवनापासून मुक्ती मिळते. हे व्रत केल्याने स्वर्गप्राप्ती होते, असेही मानले जाते. याला फलदा एकादशी असेही म्हणतात. फलद म्हणजे फळांची प्राप्ती आणि कामदा म्हणजे एकादशीची इच्छा पूर्ण करणे.

...

Read Full Story