⚡ जागतिक परिचारिका दिनानिमित्त Images, Wishes द्वारे व्यक्त करा कृतज्ञता
By टीम लेटेस्टली
आज आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन आहे. दरवर्षी 12 मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे ठरले, पाहा खास शुभेच्छा संदेश