छत्रपती शिवाजी महाराजांना ‘नौदलाचे जनक’ असेही म्हणतात. भारतीय नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांचे बोधचिन्ह देखील समाविष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा वेळी नौदलाची निर्मिती केली, जेव्हा बहुतेक देशांकडे नौदलाच्या नावावर तुटपुंजी तुकडी होती. आता भारतीय नौदल हे जगातील सातवे सर्वात शक्तिशाली नौदल मानले जाते.
...