सण आणि उत्सव

⚡15 जानेवारीला होणार भारतीय सैन्य दिन साजरा

By Vrushal Karmarkar

दरवर्षी 15 जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिन (Indian Army Day ) साजरा करतात. हा दिवस फिल्ड मार्शल केएम करिअप्पा (Field Marshal KM Kariappa) यांच्या स्वतंत्र भारताच्या भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. भारताचे शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून त्यांना कमांड मिळाली.

...

Read Full Story