⚡शुभकार्यासाठी का पूजनीय मानला जातो कलश? जाणून घ्या सविस्तर
By Poonam Poyrekar
हा कलश म्हणजे नेमके तरी काय किंवा का या कलशाला प्रत्येक शुभकार्यात इतके महत्वाचे मानले असा प्रश्न अनेकांना पडत असतो. याबाबत सविस्तररित्या जाणून घेऊया विवेक रमेश वैद्य या जाणकार भटजींकडून