lifestyle

⚡गौराईला साडी कशी नेसावी? पहा साडी नेसवण्याची सोपी पद्धत

By टीम लेटेस्टली

पहिल्या दिवशी गौराईला साडी नेसवली जाते. तसेच ज्याठिकाणी गौराईची प्रतिष्ठापना केली जाते तिथे सजावट केली जाते. तसेच गौरीचा साज-शृंगार केला जातो. तुम्हीही गौराईची प्रतिष्ठापना करणार असाल तर आम्ही तुमच्यासाठी गौराईला साडी कशी नेसावी, यासंदर्भात काही टिप्स देणार आहोत.

...

Read Full Story