lifestyle

⚡महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा अभिषेक कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी करण्याची योग्य पद्धत

By Bhakti Aghav

जर तुम्हीही या दिवशी भगवान शिव यांना प्रसन्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या दिवशी शिवलिंगाची योग्य पद्धतीने पूजा आणि अभिषेक करू शकता. असे केल्याने तुम्हाला महादेवाचे आशीर्वाद मिळतील आणि पापांपासून मुक्ती मिळेल.

...

Read Full Story