⚡Hanuman Jayanti 2025 HD Images: आज हनुमान जयंतीनिमित्त खास मराठी Wishes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देत साजरा मंगलमय दिवस
By टीम लेटेस्टली
हा सण आपल्याला त्यांच्या निस्वार्थ सेवेची आठवण करून देतो आणि जीवनात संकटांवर मात करण्याची प्रेरणा देतो. हनुमानजी हे अष्टसिद्धी आणि नव निधीचे धारक आहेत. ते अमरत्व प्राप्त देवता असून, त्यांचे जीवन भक्ती, निष्ठा, बल, धैर्य आणि सेवेचे प्रतीक आहे.