lifestyle

⚡मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकूनिमित्त देता येतील असे हटके वाण, येथे पाहा यादी

By Shreya Varke

विवाहित महिला तीळ-गूळ, पान-सुपारी, फुलांपासून बनवलेले लाडू तसेच काही भेटवस्तू देतात. खरं तर हळदी कुंकू सोहळा हा विवाहित महिलांना आपले मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध निर्माण करण्याची चांगली संधी मानली जाते. यावेळी महिला या सोहळ्यात सहभागी होतात आणि कपाळावर हळदकुंकू लावून एकमेकांना काही भेटवस्तू देतात. जर तुम्हीही गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला काही भन्नाट गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत.

...

Read Full Story