हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.आता काही दिवसातच साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला आणि हिंदू संस्कृतीमधील नवीन वर्ष म्हणजे अर्थात गुढीपाडण्याचा सण साजरा होणार आहे.येत्या 13 एप्रिल रोजी भारतात गुढी उभरली जाईल.
...