⚡गुड फ्रायडेची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या
By Shreya Varke
गुड फ्रायडे हा एक ख्रिश्चन उत्सव आहे जो कॅल्व्हरी येथे येशू ख्रिस्ताच्या मृत्यू दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस ब्लॅक फ्रायडे, होली फ्रायडे, ग्रेट फ्रायडे, ग्रेट आणि होली फ्रायडे या नावांनी देखील ओळखला जातो, जाणून घ्या सविस्तर माहिती