By Darshana Pawar
श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा असल्याने या महिन्यात मांसाहारी पदार्थ टाळले जातात. त्यामुळे श्रावण महिना सुरु होण्यापूर्वी नॉनव्हेजवर मस्त ताव मारला जातो. यानिमित्ताने गटारी सेलिब्रेट केली जाते.
...